- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
बोकड इतका स्वस्त!
WD
बंता : काका, बोकड किती रुपयांचा आहे ?
दुकानदारः 200 रुपये.
बंता: इतका स्वस्त?
दुकानदारः अरे, हे बोकड चायनीज आहे.
बंता: त्याची गॅरंटी!
दुकानदार: नो गॅरंटी...तो उद्या भूंकूही शकतो !!!
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
