सोमवार, 13 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भुतकाळ

मराठी जोक्स
व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, "काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा 'काळ' कोणता?"
तिच्या चेहेर्‍याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, "भुतकाळ."