बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मानहानी

मानहानी हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली.
प्रियकर, राणी, का बरं. काय झालं?
प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.
प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.
प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.