शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मित्रावर विश्वास

मराठी जोक्स
संता- माझ्या मित्राने तर मला बातमी दिली की तू वारला म्हणून.

बंता- काय म्हणतोस! मी तुझ्यापुढे चांगला जीवंत ऊभा आहे.

संता- हे पहा तुझ्यापेक्षा माझ्या मित्रावर माझा विश्वास जास्त आहे.