मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2015 (17:25 IST)

मुकी

marthi joke
गण्या: जगातले सर्व नवरे दु:खी असू शकतील का रे?
बंड्या: छे, असे असू शकत नाही.
गण्या: ते कसे?
बंड्या: तोच नवरा सुखी आहे, ज्याची बायको मुकी आहे.