1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मैसूर पाक

मैसूर पाक
चिमण- हा कसला बदाम पाक, ह्यात बदाम तर दिसतच नाही.
वेटर- उद्या तूम्ही मैसूर पाक मागाल आणि विचाराल ह्यात मैसूर कुठे आहे म्हणून.