1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मोबाइल

मोबाइल
राजूचं ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या होत असलेला त्रास सांगत- डॉक्टर साहेब मी तोंड उघडल्यावर आपोआप आवाज येतात, आणि तोंड बंद केल्यावर आपोआप बंद पण होऊन जातात.
डॉक्टर- अरे माझा मोबाइल मिळाला ऑपरेशनच्या वेळी चूकीने आपल्या पोटात राहून गेला होता.