1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रंगेहाथ

रंगेहाथ
घरात शिरलेल्या चोराला बिमलाबाईंनी चोरी करताना रंगेहाथ पकडलं, म्हणाल्या ''ती माझे सामान भरेलेली गोणी खाली ठेव नाहीतर मी पोलिसांना बोलवीन.'' ''जरूर बोलवा'' तो चलाख चोर म्हणाला, ''पोलीस तुम्हालासुद्धा पकडतील कारण गोणीतील अर्ध्या सामानावर तुमच्या शेजार्‍यापाजार्‍यांचे नाव आहे.''