1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रक्तदान

रक्तदान
अपघातात जखमी झालेल्या त्या कारचालकाला शेवटी रक्त द्यावं लागलं. शुद्धीवर आल्यावर इन्स्पेक्टरने त्याला विचारले, ''एवढ्या वेगाने गाडी चालवत कुठे चालला होतात बाबा!''
कारचालक विव्हळत म्हणाला, ''रक्तदान करायला.''