गणपुले गुरुजी : खंडू. रस असणे या वाकप्रचाराचा एका वाक्यात उपयोग करून दाखव पाहू.खंडू : उसाचा रस काढणा-या माणसाला उसाचा रस काढण्यामध्ये फारच रस होता....