पत्नीला प्रसुतीगृहात नेल्यावर बंडोपंत विचारात असल्याचे पाहून त्यांच्या मित्राने त्यांना कारण विचारले तेव्हा बंडोपंत म्हणाले, 'मागच्या वेळी तिने दशरथ राजाचे पुस्तक वाचले तेव्हा राम-लक्ष्मण-भरत ही तीन मुले झाली. नंतर तिने रामाचे पुस्तक वाचले तेव्हा लव-कुशसारखी जुळी मुले झालीत. यावेळी तर तिने राष्ट्रीय जनता हो पुस्तक वाचले आहे.'