शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

लहानशी प्रेम कथा

Marathi Chavat Vinod
एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले, मि तिच्या घरी गेलो आणि बेल वाजवली..
तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले, ती पण खूप सुंदर होती. 
ती हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही. मी एकटीच आहे, आत या ना."
मी हसलो आणि माझ्या बाईक कडे परत निघालो..
तेव्हा तिचा पूर्ण परिवार बाहेर आला अन् ते माझ्या चांगले पणावर खुश झाले अन् म्हणाले..
आम्हाला तू पसंत आहे.
.
.
.
.
..
.
...
आता मि काय सांगू त्यांना,
की,
मि माझी बाईक लॉक
करायला चाललो होतो म्हणून...!!