गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लांब पाईप

मराठी जोक्स
डॉक्टर चिमणरावांना विचारतात- तुमच्या सिगारेटचा पईप एवढा लांब कसा काय?

चिमणराव- अहो, डॉक्टर तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून दोन हात दूर राहण्याचा वेळोवेळी सल्ला देता, हे विसरला काय?