शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वजन मशीन

मराठी जोक्स
एकदा एक वजनदार माणूस प्लेटफार्मवर ठेवली वजन करणारी मशीनवर चढून त्यात एक रुपया टाकतो. मशीममधून कार्ड निघतं, ज्यावर लिहिले असते की कृपया एक_ एक करुन चढा, सगळे बरोबर नका चढू.