मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वडिलांचं वय

वडिलांचं वय
हाऊ ओल्ड इज युअर फादर? त्या माणसानं शेजारच्या मुलाला विचारलं.
मुलानं सांगितलं, 'अ‍ॅज ओल्ड अ‍ॅज आय अ‍ॅम.
म्हणजे? हे कसं शक्य आहे?
माझा जन्म झाला तेव्हांच ते वडील झाले ना!