- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
वधू पाहिजे!
(
एक व्यक्त विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला)गृहस्थ- माझे वय चाळीस वर्षे आहे.व्यवस्थापीका- बोला काय सेवा करू?गृहस्थ- मला माझ्या वयाची वधू पाहिजे.व्यवस्थापीका- चाळीस वर्ष, कठीण आहे.गृहस्थ- मग, वीस-वीसच्या दोन चालतील.