शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

वाहतूक पोलिस

Marathi Chavat Vinod
एकदा राम आणि श्याम आपल्या एका मित्राच्या गाडीवर जात असतांना त्यांना एका वाहतूक पोलिसाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता राम म्हणाला, माफ करा दादा आधीच आम्ही तिघे आहोत आता आणखी जागा नाही.