विजय
पत्रकार महिला नेत्यास विचारतो, आपण निवडणूक लढवण्याचे कसे काय ठरवले?
महिला नेत्या- त्यात काय आहे, आमचे नवर्याशी नेहमी भांडण होते, त्यात विजय आमचाच होतो, म्हटलं बघावं लढवून...