गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विश्रांती

आजार विश्रांती  डॉक्टर
डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे.
त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.
डॉक्टर म्हणाले, तिलादेखील विश्रांतीची गरज आहे.