1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विश्वास

विश्वास
मालती - डॉक्टर साहेब, तुम्ही मला तपासाल तेव्हा तुमच्या नर्सला आत बोलवा बरं का..
डॉक्टर - का? माझ्यावर विश्वास नाही
मालती - तुमच्यावर आहे हो बाहेर बसलेल्या माझ्या पतीवर नाही