1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विषारी

विषारी
एक साप दुसर्‍याला : काय रे आपण विषारी आहोत का बिनविषारी?
दुसरा : का रे?
पहिला : नाही रे आताच मी माझी जीभ चावली.