गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वृक्षरोपण

वृक्षरोपण
एक सभ्य गृहस्थ लाकुडतोड्याला म्हणतात, 'अरे झाडे का तोडतोस?'

लाकुडतोड्या उत्तरतो, 'उद्या येथे वृक्षरोपन होणार आहे म्हणून त्यासाठी जागा करतो आहे.