शर्ट
बायको- माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला.
नवरा- हरकत नाही, माझ्याकडे तसाच १ शर्ट आहे.
बायको- म्हणून तर त्या शर्टाचा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला.