शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शहाना नोकर

मराठी जोक्स
शेठजींने जेवणाचं ताट बघून म्हटले - इतक्या महागाईत पोळीवर इतकं तूप.

नोकराने म्हटले- मालक माफ करा, बहुतेक चुकीने माझं ताट आपल्या टेबलावर आलं आहे.