बुधवार, 15 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शेवफळ

शेवफळ
सुरेश- आत्ता मी माझ्या मुलाला तीन किलो शेवफळ आणायला सांगितले होते, पण तु त्याला मुलागा समजून दोन किलो टिकवले ना?
फळ विकणारा- साहेब, मी तर बरोबरच फळ दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा.