गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

श्रीमंत

श्रीमंत हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
तरूण- मी त्या राहूल इतका श्रीमंत नाही. माझ्याकडे मोठी कारही नाही. पण माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे.
तरूणी- माझं सुद्धा तुझ्यावर आहे रे. पण मला जरा त्या राहूलबद्दल आणखी काही सांग ना