शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

संताची हुशारी

Marathi Chavat Vinod
हरीश : तुमचे ब्रेड फार खराब असतात.

दुकानदार : बेटा मी तेंव्हापासून ब्रेड तयार करतो आहे जेंव्हा तुझा जन्मदेखील झाला नसेल.

हरीश : मग तेंव्हाची ब्रेड आता का बरं विकताय तुम्ही?