एक माणूस देवाला म्हणतो, भारत ते अमेरिकेपर्यंत रस्ता बनवून द्या. देव- अवघड आहे, दुसरे काही माग. माणूस- मग माझ्या बायकोला समजूतदार आणि आज्ञाधारक बनवा. देव- रस्ता सिंगल बनवू की डबल ?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा