शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सर्वात अवघड काम!

मराठी जोक्स
WD
जगात सर्वात अवघड असे दोन कामं आहेत
१ - आपली आडिया दुसर-या व्यक्तीच-या डोक्यात फिट करणे
आणि
2. दुसर-यांच्या खिशातून पैसा काढून आपल-या खिशात जमा करणे
जो कोणी पहिल्या कामात यशस्वी होईल त्याला शिक्षक म्हणतात...
आणि
जो कोणी दुस-या कामात यशस्वी होईल त्याला व्यापारी म्हणतात...
परंतु...
जो दोन्ही कामात यशस्वी होईल त्याला....
बायको म्हणतात...!!!