मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सहकार महर्षी

सहकार महर्षी
पहिला- अरे व्वा, काय तुमची तब्येत मस्त झालीय हो? काय करता सध्या?

दुसरा- सहकार महर्षी(?) म्हणून वावरतोय.