WD नव्याने लग्न झालेले दोन मित्र आपल्या बायकोबद्दल बोलत असतात. पहिला : माझी बायको माझ्यासाठी दररोज वेगवेगळी भाजी करते. दुसरा : हे काहीच नाही. माझी बायको रोज एकच भाजी करते, पण रोज त्याची चव वेळवेगळी असते....