1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सुस्वागतम्

सुस्वागतम्
WD
पूर्वी लोक आपल्या घरावर लिहायचे. 'अतिथी देवो भवः'
मग लिहायला लागले- 'शुभ लाभ'.
त्यानंतर मग 'यु आर वेलकम'.
आणि आता लिहितात... 'कुत्र्यापासून सावध रहा.'