बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

स्मशानात पिकनिक

Marathi Chavat Vinod
नवरा पिकनिकसाठी बायकोला स्मशानात आणतो...
 
जागा बघून बायकोच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.
 
नवरा तिला समजावतो.....अगं तुला माहीत नाही या जागेचे महत्व....लोक मरतात इथे येण्यासाठी...