1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

हमाल पती

हमाल पती
रेल्वे स्टेशनवर एक स्त्री सामान घेऊन बसली होती तेवढ्यात एक हमाल त्या स्त्री समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला 'मॅडम हमाल पाहिजे?'
त्या लगेचच उत्तरल्या, काही गरज नाही, माझे पती माझ्याबरोबर आहेत.