एकदा दोन मैत्रिणी त्यातल्या एकीच्या प्रियकराला भेटायला गेल्या. मैत्रिणींपैकी एकीने दुसरीला आपला प्रियकर लांबूनच दाखवला. तेव्हा मैत्रिण म्हणाली, मुलगा चांगला आहे. पण हसताना त्याचे दात दिसतात. ते चांगले नाही वाटत.' दुसरी मैत्रिण चटकन म्हणाली, पण लग्नानंतर त्याला मी हसायची संधी देईल तर ना.