शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2015 (16:06 IST)

होईल तोटा.. पण पाटील मोठा

Marathi Chavat Vinod
पाटलाचा मुलगा मुंबईला शिकाला जातो..
 
घरी पत्र पाठवतो..
 
प्रिय बाबा,
मी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो, परंतु मला वाईट वाटते की माझे मित्र, सर सगळे दररोज लोकल ट्रेनने येतात व मी आपल्या   स्कॉरपिओमधून जातो..
 
बाबांचा रिप्लाय,
 
प्रि बाब्या,
 
वाईट वाटून घेऊ नकोस सकाळीच पैसे पाठवतो लोकल ट्रेन घेऊन टाक.. कुठेही कमी पडायचे नाही..
होईल तोटा.. पण पाटील मोठा