शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

२१ इंची टीव्ही

हास्य कट्टा
WD
WD
रमेश- आज टीव्हीवर ३० फुटांचा साप दाखवणार आहेत.
सुरेश- खरंच! पण मी नाही पाहू शकणार...
रमेश- का?
सुरेश- माझा टीव्ही फक्त २१ इंची आहे.