Free Astrology Horoscope, Vedic Astrology, Astrology Predictions, Daily Astro | आज (8 जानेवारी) तुमचा वाढदिवस आहे?
WD
शुभ दिनांक : 8 17, 26
शुभ अंक : 8, 17, 26, 35, 44
शुभ वर्ष : 2015, 2024, 2042
ईष्टदेव : मारुती, शनी
शुभ रंग : काळा,गडद निळा, जांभळा
हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 8,17, 26 आहे त्यांना यावर्षी फारच अडचणींच्या सामोरे जावे लागणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यापार-व्यवसायात जुलैपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन कार्य योजनेत सांभाळून चालावे लागतील. नोकरी करणार्या व्यक्तींना लक्ष ठेवून काम करावे लागतील. आर्थिक बाबतीत संमिश्र स्थिती असेल. दांपत्य जीवनात सतर्कता ठेवावी लागेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शत्रू पक्ष प्रभावहीन होतील. जुलै नंतर स्थितीत सुधारणा होईल.
मूलक 8चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* गुरु नानक
* जार्ज बर्नार्ड शॉ
* राकेश बेदी
* डिम्पल कपाड़िया
* जावेद अख्तर
* धर्मेंद्र
