1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (13.1.2013)

दैनिक राशीफल
WD
मेष : नवीन कामांवर खर्च होईल. व्यवसायात समस्या वाढतील. ‍धार्मिक यात्राचे योग. वेळ साधून घ्या.

वृषभ : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-विवाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.

कर्क : वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.

सिंह : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.

कन्या : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म,अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग.

तूळ : तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुरूप आहार घ्या. मनोरंजन, आमोद प्रमोद संबंधी विशेष योग. मित्रांमुळे विशेष लाभ प्राप्ति योग.

वृश्चिक : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.

धनु : नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग.

मकर : वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.

कुंभ : कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.

मीन : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.