गुरूवार, 5 मार्च 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दै‍निक राशीफल (21.03.2013)

दैनिक राशीफल
WD
मेष : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.

वृषभ : धर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.

मिथुन : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.

कर्क : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.

सिंह : वित्तीय कामात यश. मनोरंजन संबंधी कामात धन व्यय. शिक्षेत अनुसंधान होईल.

कन्या : मंगल कार्याचे योग. पैतृक संपत्तीत लाभचे योग.शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणाच्या अनुसार आहार घ्या.

तूळ : वाहन सुख प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. आध्यात्म संबंधी कामात मांगलिक कामात विशेष यात्रा योग.

वृश्चिक : शिक्षा, मित्र वर्ग संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. भवन,वाहन परिवर्तन संबंधी कामांमध्ये भाग्यवर्धक यात्रा योग.

धनू : आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण कार्य होतील. ह्या कामातून विशेष लाभ प्राप्तिचा योग. दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग.

मकर : कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.

कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

मीन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.