संबंधित माहिती
- Shani Jayanti 2026 : नशीब उजळण्यासाठी शनी जयंती आणि वट सावित्री अमावस्येच्या दिवशी हे सोपे उपाय करा
- शनी जयंती २०२६: पूजेचा शुभ मुहूर्त, विधी आणि चुकूनही करू नका 'या' चुका!
- Shani Jayanti 2026 शनैश्चर जयंतीला या पदार्थांचे सेवन मुळीच करू नये
- Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय
- सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!
Shani Jayanti 2026 Wishes in Marathi शनी जयंती २०२६ शुभेच्छा संदेश
सूर्यपुत्र, कर्मफळदाता भगवान शनिदेव यांच्या
जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शनी देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो
ज्यांच्या दृष्टीने न्याय होतो,
अशा न्यायदेवता शनिदेवांच्या चरणी साष्टांग दंडवत
शनी जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
ॐ शं शनैश्चराय नमः!
शनी जयंतीच्या या पावन पर्वावर
शनिदेव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करोत, हीच प्रार्थना
वाईट कर्मांचा त्याग करूया आणि सत्याच्या मार्गावर चालूया...
शनी जयंतीनिमित्त शनिदेवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो. शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातील साडेसाती आणि सर्व अडथळे दूर होऊन
प्रगतीचे मार्ग मोकळे होवोत
शनी जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शिस्त, संयम आणि न्यायाचे प्रतीक असणाऱ्या
शनिदेवांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुमचा दिवस मंगलमय जावो
शनिदेवाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी, त्याला भीती कशाची?
शनी जयंतीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
कर्म करा पण फळाची अपेक्षा शनिदेवावर सोडा,
कारण तोच खरा न्यायदाता आहे
शनी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
निळा सावळा रंग ज्याचा,
न्यायावर जो अढळ आहे,
अशा शनिदेवाच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना प्रेमळ शुभेच्छा!
भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या
आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या
शनिदेवाच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा
आजच्या या शुभ दिवशी शनिदेव
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत
आणि तुम्हाला सुख-समृद्धी लाभो
शनी जयंती शुभेच्छा!
शनी जयंतीच्या पावन निमित्ताने चला संकल्प करूया
प्रामाणिक राहण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा
शनिदेव तुम्हा सर्वांचे कल्याण करोत!
