दैनिक राशीफल (17.02.2013)
मेष : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.वृषभ : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.मिथुन : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.कर्क : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.सिंह : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.कन्या : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.तूळ : कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.वृश्चिक : अविवाहितांना विवाह संबंधी प्रस्ताव, जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार मध्यम राहील. यात्रा घडू शकते.धनू : कर्मक्षेत्रात विस्तारसंबंधी कामात यात्रा योग. नवीन व्यापारिक क्षेत्रात रूचि वाढेल. व्यापारात भाग्यवर्धक यशाचा योग.मकर : अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल.व्यापारिक भागीदारीत चिंतनाचा योग.कुंभ : चांगल्या संबंधामुळे उन्नति पथ प्रशस्त होईल. यात्रा आणि मनोविनोदात वेळ जाईल. कौटुंबिक अडचण दूर होण्याची शक्यता.मीन : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.