शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By

जोक्स टाइम

* त्या मुली दहशतवाद्यांपेक्षा कमी नाही ज्या टीचरच्या क्लासमध्ये पाय ठेवल्याबरोबरच ओरडतात... आज तर तुम्ही टेस्ट घेणार आहात न?
* नवरा: आम्ही नवरा-बायको तमिळ शिकू इच्छित आहोत.
मित्र: पण का रे?
नवरा: आम्ही एक तमिळ बाळ दत्तक म्हणून घेत आहोत.. तर विचार केला की बोलायला लागेल त्याआधी त्याची भाषा नको का शिकायला....