1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
  4. marathi kids jokes

किड्स जोक्स

किड्स जोक्स
गुरुजी: औषधांच्या गोळ्यांचे पाकीट 10 गोळ्यांचेच का असते? आणि असे पाकीट काढण्याची पध्दत कधी पासून सुरु झाली?
गण्या : रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासून...


 
गण्याचे डायनिंग रूमची छत गळायला लागले तर त्याने प्लंबरला बोलावले. 
प्लंबर : तुम्हाला कधी कळले की येथून गळत आहे ते?
गण्या: काल रात्री जेव्हा माझी आमटी 2 तास झाले तरी संपेना तेव्हा. 
 
पुढील लेख
जास्त झोपण्यार्‍या महिला करतात जास्त सेक्स: स्टडी