शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

दुधाचे दात

एके दिवशी माझ्या मावशीच्या तीन वर्षांच्या मुलीने आपल्या आईला विचारले,''आई, माझे दुधाचे दात आलेत काय?''
''हो'', मावशीने उत्तर दिले.
''मग साखरेचे दात केव्हा येतील?'', तिचा प्रश्न.