बाबा ऑफिसहून घरी आल्यावर गंपूला रडताना पाहतात व त्याला रडण्याचे कारण विचारतात.गंपू म्हणतो, आईने मारल बाबा म्हणतात, अरे यात काय रडायचं. तू मला कधी रडताना बघितलं का?...