शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

फुल

- कु. सायली

ND
मी आहे फुल
जसं कानातलं डूल
जमिनीतून हलते
निळ्या आभाळी
टकमक पाहते
तुमच्या कार्यक्रमाला
शोभा आणते
माझं जीवन लहानगं

उमलणं नि सुकणं
मी आहे फूल
जसं कानतलं डूल