रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (17:12 IST)

कमी वेळात कुकिंग कसे करावे?जाणून घ्या टिप्स

Kitchen Hacks भारतीय महिलांचा अधिकांश वेळ किचनमध्ये जेवण बनवण्यात जातो. पण ज्या महिला नोकरी करतात त्यांना किचनमध्ये जेवण बनवणे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. खूप वेळेस त्यांना छोट्या छोट्या गोष्टींनी समस्या येते. आणि किचनमध्ये सर्व वेळ निघून जातो. आज आम्ही तुम्हाला काही आशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.ज्यामुळे तुम्ही कमी वेळात किचनमध्ये टेस्टी आणि हेल्दी जेवण बनवू शकाल. 
 
मोकळा भात 
महिला जेव्हापण भात बनवतात तर त्यांची मोठी कंप्लेंट असते की त्यांचा भात चिटकून लाडू सारखा बनतो. तर आज आम्ही तुमच्या या समस्येला दूर करणार आहोत. तुम्ही जेव्हा मोकळ्या स्टीलच्या भांडयात जेव्हा भात शिजवतात. तर तांदूळ उकळतांना त्यात थोडे रिफाइन किंवा तूप घाला. आणि जर तुम्ही बंद कुकरमध्ये भात शिजवत आहात तर त्याचे झाकन झाकण्यापूर्वी त्यात थोडे तूप टाकणे. ज्यामुळे तुमच्या भताचा स्वाद वाढेल. आणि ते चिटकनार पण नाही. 
 
डाळीला टेस्टी असे बनवा 
डाळ बनवतांना महिलांचे किचन खूप खराब होते. तर यासाठी दोन चांगले उपाय आहे तुम्ही मोकळ्या भांडयात पण डाळ बनवू शकतात आणि तिला तडका देवून स्वादिष्ट बनवू शकतात तसाच दूसरा उपाय आहे की जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ बनवत असतात तेव्हा थोड्या वेळे  करिता तिला उकळवून घेणे त्यानंतर कुकरचे झाकन लावणे म्हणजे कमी शिटी होईल आणि किचन खराब पण होणार नाही. 
 
बटाटा असा सोलावा 
गरम बटाटा सोलने खूप कठिन काम असते. खूप वेळेस हात पोळले जातात. खास करून जेव्हा तुम्ही पराठा आणि कचोरी बनवण्यासाठी बटाटा वफवतात तेव्हा त्यात चीमुठभर मिठ घालणे यामुळे बटाट्याचे साल लगेच निघते आणि तुम्हाला जास्त  मेहनत करायची गरज पडत नाही. 
 
ग्रेवी घट्ट अशी बनवा 
भजीत तेव्हाच स्वाद येतो जेव्हा तिची ग्रेवी चांगली बनाते. ग्रेवी गट्ट बनवणे कठिन असते भाजी बनवतांना त्यात नारळाची पावडर टाकू शकतात त्यामुळे तुमची भाजी गट्ट आणि स्वादिष्ट बनेल व भाजी लवकर खराब होवू नये म्हणून तुम्ही त्यात कढीपत्ता टाकू शकतात यामुळे दोन फायदे होतात 
पाहिले म्हणजे तुमची भाजी स्वादिष्ट बनेल आणि दूसरे म्हणजे ग्रेवी घट्ट बनेल. 
 
खीर बनवा काही मिनीटात 
भारतीय घरांमध्ये जे आनंदाची बातमी येते तेव्हा खीर बनवली जाते.यासाठी दुधाला आटवावे लागते. ज्यामुळे खूप सारे भांडे खराब होतात. पण आता तुम्ही खिरीला काही मिनीटात बनवू शकतात. यासाठी आधी तुम्ही एक भांडयात दूध घ्या आणि ते घट्ट करण्यासाठी त्यांत अधिक मिल्क पावडर टाका यांमुळे तुमच्या खिरीचि टेस्ट बदलणार नाही आणि लवकर ती घट्ट बनेल आणि तुमचा वेळ वाचेल. 
 
छोले असे बनवा 
छोले बनवण्यासाठी आपल्याला एक रात्र आधी कच्चे चने भीजत टाकावे लागतात. म्हणजे ते लवकर शिजतील. खूप वेळेस आपण अचानक छोले भटूरेचा प्लान करतो ज्यामुळे आपल्याला छोले भटूरे बनवतांना समस्या येते. जर तुम्ही छोले भिजवले नसतील तर तुम्ही ही पद्धत वापरू शकतात.यासाठी तुम्हाला आधी पाणी जास्त वेळ उकळावे लागेल नंतर त्यात थोडे मीठ टाकून कच्चे छोले तक़वे टाकावे असे केल्यास चने आपोआप वाफावले जातील मग कूकर मध्ये बनवू शकतात असे केल्याने तुमचा खूप वेळ वाचेल.