हे तीन सोप्या उपायातून कोणतेही अमलात आणले तर दूध ऊतू जाणार नाही... मंद आचेवर दूध तापायला ठेवले असल्यास त्यावर एक चमचा ठेवा. लाकडीचा चमचा किंवा लाटणंही ठेवू शकता.