सेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण
प्रत्येक जोडप्याच्या सेक्स जीवनात असे काही मजेदार क्षण येतात जे आठवले की हसू आवरत नाही. अस क्षण बहुतेकच कोणी शेअर करू शकत असते परंतू ते आठवण म्हणून मेंदूच्या एखाद्या कोपर्यात जतन केलेले असतात.
पहिल्यांदा चुंबन घेणे, सेक्स करणे अश्या गोष्टी ज्याप्रकारे लक्षात राहतात तसेच फनी मोमेंट्सही विसरता येत नाही. सेक्स दरम्यान असे क्षण आले तरी त्याचा मजा घेतला पाहिजे न की चिडावे. बघू असेच काही क्षण जे कदाचित आपल्याबरोबरही घडले असतील.
दाराची बेल वाजणे
आपला फोरप्ले सुरू असताना अचानक कोणी दार वाजवतं. अशात तेव्हा सगळा मूड जातो. परंतू काही काळ झाल्यावर तो दिवस आठवून हसू मात्र नक्की येतं.
कपडे अडकणे
सेक्ससाठी वार्मअप झाल्यावर अनेकदा कपडे अडकल्यामुळे मूड गडबडतो. कधी ब्रा हूक उघडत नाही तर कधी टीशर्ट केसांमध्ये अडकून जातं. अशी समस्या आली न चिडता हसून वेळ काढावा.
पलंग तुटणे
धूमधडाक्यात पलंगाचा पाया तुटणे अगदी सामान्य आहे. बेडचा बोल्ट खुलणे किंवा त्यात क्रेक आल्याने लाजिरवाणं वाटू शकतं परंतू अशात न लाजता मस्ती करा.
पीरियड्समध्ये सेक्स करणे
अती उत्सुक होऊन कधी न कधी पीरियड्समध्ये असतानाही सेक्सचा मजा घेतला जातो. मात्र नंतर विचार करून विचित्र वाटतं की किती ही आतुरता.
डर्टी टॉक
अनेक जोडपे डर्टी टॉक करण्याचा विचार करतात पण त्यात यशस्वी ठरतातच असे नाही. डर्टी टॉक नीटप्रमाणे घडलं तर सर्व उत्तम नाही तर ते फनी होऊन बसतं.
विचित्र आवाज काढणे
सेक्स दरम्यान काही लोकं अनेकदा विचित्र आवाज काढतात जे फनी होऊन बसतं. अनेकदा बाहेरून येणार्या आवाजही बाधा उत्पन्न करतात.
लचक येणे
कधी-कधी विचित्र पोझिशन घेतल्यामुळे अंगात लचक भरते आणि सर्व खेळ विस्कटतो. अशात परेशान होऊन स्वत:ला जबाबदार वाटून घेणे योग्य नाही.
नॅचरल कॉल
फोरप्ले दरम्यान अचानक बाथरूम जाण्याची गरज भासू शकते. अशात न लाजता पार्टनरला सांगून दूर व्हावे. नंतर ही गोष्ट मजाक बनू शकते परंतू अशा परिस्थितीत नॅचरल कॉल रोखणे अधिक धोक्याचे ठरेल.
बनावटी वागणे
अनेकदा पार्टनरला खूश करण्यासाठी लोकं बनावटी वागतात परंतू ते समोरच्या कळणे लज्जास्पद होऊन बसतं. संतुष्ट नसल्यास प्रेमाने ही गोष्ट पार्टनरला समजवली जाऊ शकते.
कंडोम फाटणे
आपल्याला चरम सुख जाणवत असताना जेव्हा लक्षात येतं की कंडोम फाटून गेले आहे तर काळजी वाटणे साहजिक आहे.